Buddha Teach
बुध्द जयंती चा संकल्प गोर गरिबांना मदतीचा हात..
Thursday, 30 April 2020
0
बुद्ध जयंती संकल्प.......
प्रिय,
बंधु आणि भागिनीनो मागील महिन्यापासुन कोरोनामुळे निर्माण झालेल्या आपत्ती मुळे, जे लोक पुणे, मुंबई, सारख्या शहरात आपला उदरनिर्वाह करन्यासाठी स्थाईक झाली आहेत. पण लॉकडावून मुळे संपूर्ण कंपन्या व सर्व प्रकारचे रोजगार बंद झाल्यामुळे, लोकांणा आर्थिक परिस्थति चा सामना करावा लागत होता याची जाणीव व सामाजिक बांधीलकी ची जाणीव ठेवून मागील 30 दिवसा पासून आम्ही जवळपास 1500 ते 2000 लोकांणा अन्न धान्य वाटप करून त्यांच्या रोजच्या जेवनाची व्यवस्था निर्माण केली होती, त्यामधे मा. डॉ. हर्षदीप कांबळे सर (महाराष्ट्रा राज्य IAS) यांचे फार मोठे योगदान लाभले आहेत. त्याच बरोबर मा. भीमराव सिंगाड़े सर, (वरिष्ठ पोलिस निरीक्षक चिंचवड़) मा. कांबळे सर (FDI पुणे) मा. बालाजी सोनटक्के (वरिष्ठ पुलिस निरीक्षक MIDC महळूनगे), प्रकाश कांबळे सर (औरंगाबाद निवृत बैंक कर्मचारी) शरण कांबळे सर, मनोज घाडगे सर, ना. रामदास जी आठवले साहेब (केंद्रीय मंत्री भारत सरकार) नीलेश बुद्धिस्ट सर, या सर्वाची मद्त लाभली, त्यांच्या दान पारमिते प्रती असलेल्या नैतिकते बद्दल मि त्यांचा ऋणी व आभारी आहे.
मागील महिन्यात करण्यात आलेली ही मद्त आता संपत आलेली आहे, में महिन्यात पुन्हा लॉकडाउन वाढवन्यात येणार आहे. त्यामुळे अपन ज्या ज्या लोकांणा अपल्या माध्यमातुन मद्त केली आहे त्यांचे पुन्हा फोन यायला सूरुवात झाली आहे. कारण त्यांच्याकडून अपल्या शिवाय दूसरा कोणती पर्याय उपलब्ध नाही. सरकार व स्थानिक प्रशासन जरी वर वर आम्ही लोकांची फार काळजी घेत अहोत असे दाखवत असले तरी आतून मात्र लोकांणा फार त्रास सहन करावा लागत आहे, यांची जाणीव सामाजिक बंधुता म्हणून आपणास असने फार गरजेचे आहे. त्याच भावने पोटी येणाऱ्या परिस्थिति सामोरे जाण्यासाठी पुढील महिन्यात येणाऱ्या बुद्ध जंयती चे औचित्य साधुन प्रत्येक बौध्द व्यक्तिने कमित -कमी 10 तरी लोकांची जबाबदरी उचलावी व त्या गरीब व गरजू कुटुंबाना मतदत करावी असे आव्हान आम्ही करत आम्ही करत आहोत. या बुद्ध जंयती निम्मित पुन्हा 1000 ते 1500 लोकापर्यत पोहचने फार गरजेचे आहे आणि त्यांच्या गरजा पुर्ण करने हीच खरी बुद्ध पुर्णिमा ठरेल.
आपला समाज, देश संकटात असतांना अपन त्यांच्या संकटात सामिल न होता नुसत्या जयंतीच्या सुभेच्या देने व सहानुभूति दाखवून अपल्या लोकांच्या पोटाला अन्न मिळणार नाही तर आपणास प्रत्यक्षात त्यांची मद्त करावी लागेल तर त्यांच्या संकटात अपन सामिल झाल्याचे समाधान त्यांनाही लाभेल यांची जाणीव ठेवून आम्ही केलेल्या बुद्ध पौर्णिमे च्या सांकल्पत आपणही सामिल व्हाल ही अपेक्षा व्यक्ति करतो. येत्या 7 में 2020 ला बुद्ध पौर्णिमे निम्मित हे सर्व साहित्या सरकारी नियमाचे पालन करून वाटप करण्यात येईल यात जास्तीत जास्त प्रमाणात ऑनलाइन व्यवस्था निर्माण करून देण्याचा प्रयत्न आम्ही करत अहोत तर गरजू लोकांनी 9881667858 या नंबर वर संपर्क साधावा आणि दानशूर लोकांणी आपली सामाजिक जबाबदरी म्हणून बुद्धाच्या दान पारमितेचे महत्व जगाला कळवून देण्यासाठी खालील क्रमांकावर कमित कमी 5 ते 10 कुटुंबाची तरी जबाबदारी घेवून मद्त करावी हीच नम्र विनंती......
651601010050430
UBIN0565164
UNION BANK OF INDIA
PHONE PAY:- 9881667858
कपिल के सरोदे
आपणही जास्तीत मदत करावी..
Buddha Jayanti on action Mode.......
मि केलेल्या आव्हानाला प्रतिसाद ......
1) मा. संजय घोड़के सर 25 /-
फैमिली किट.
2) निनावी 100/- फैमिली किट
3)...

Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment