✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    डॉ.हर्षदीप कांबळे यांच्या मार्फत मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड मध्ये गरजूंना धान्य वाटप

    डॉ.हर्षदीप कांबळे यांच्या मार्फत मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड मध्ये  गरजूंना धान्य वाटप -

    कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थति फार भयानक आहे, आजुन बऱ्याच लोकापर्यत सरकारी मदत पोहचली नाही, जिथे पोहचली तिथे राशन कार्ड द्या, आधार कार्ड द्या, मतदान यादीत नाव आहे का ?
               

          या सर्व प्रश्नांचा भडिमार करून लोकांना मदत केली जात नाही, आम्ही मागील आठवड्यात डॉ. हर्षदीर्प कांबळे सर यांच्या माध्यमातून व अपल्या सर्वांच्या सहकार्याने सुरु केलेले धान्य वाटप मोहीम आता बऱ्याच मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या सामाजिक संघाटनानी पुढाकार घेऊन मद्त सुरु केली आहे.

                       ही फार आनंदाची बाब आहे की आम्ही याची सूरुवात पुण्यातुन केली व आज पर्यत जवळपास 900 ते 1000 लोकापर्यत ही मदत पोहचवली आहे.
    हे काम अजूनही सुरू आहे तरी पूणे, मुंबई (सर्व उपनगर), पिंपरी-चिंचवड़ परिसरात आजुन काही गरजू लोक असतील ज्याना सरकारी मद्त मिळाली नाही अश्या लोकांनी नंबर वर संपर्क करावा :-
    कपिल सरोदे:-  #9881667858
    गिरीष बोरोडे :-  #9224490904
     (मुंबई, नवी मुंबई, मुबंई उपनगर )

    ही बातमी जास्तीत गरजू जनतेपर्यंत पोहोचवावी...
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: