Dr babasaheb Ambedkar
बाबासाहेब_आंबेडकर यांनी शाहू_महाराज यांना #लंडन मधून 1921 साली लिहिलेले #पत्र आणि बाबासाहेबांचे हस्ताक्षर पहा…
Wednesday, 6 May 2020
0
बाबासाहेब_आंबेडकर यांनी शाहू_महाराज यांना #लंडन मधून 1921 साली लिहिलेले #पत्र आणि बाबासाहेबांचे हस्ताक्षर पहा…
लोकशाही राज्यात एखाद्या राजाचा उदोउदो का करावा या मागे त्याचे विशेष कारण असते.
शाहू महाराज एक समानतेने राहणारे राजे होते. गुलामी, प्रथा, अंधश्रद्धा, अश्या कोणत्याही मानवाला उच्चनीच मानणाऱ्या विशेष वर्गाच्या हातात गेले नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आपले भाषणात म्हणतात " शाहू महाराज यांनी ब्राह्मणांच्या मुसक्या आवळल्या होत्या.
इतिहासातील अनेक राजांनी स्वतःच्या प्रजेच्या घरी जाऊन कधीही कोणाचा सत्कार केले नाही पण शाहू महाराज यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची महती बघून स्वतः जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार केला होता.
शाहू महाराज विविध क्षेत्रात मोलाचे कार्य केले होते.
तसेच शाहू महाराज यांनी काढलेले शब्द " "आम्ही फक्त परंपरे चे राजे तुम्ही तर ज्ञानाचे राजे"असे म्हणत बाबासाहेबांची हाथी वरून मिरवणूक काढणाऱ्या शाहू राजांना त्रिवार वंदन
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहू महाराज यांना केलेले पत्रव्यवहार...

Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment