✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    संविधान दिन घोषवाक्ये-२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करताना नक्की उपयोगी पडतील

    संविधान दिन घोषवाक्ये-२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करताना नक्की उपयोगी पडतील.

    घोषवाक्य ,

    घोषणा !१. जब तक सूरज चाँद  तब तक संविधान२. विवेक पसरवू जनाजनात संविधान जागवू मनामनात३. समता, बंधुता, लोकशाही  संविधानाशिवाय पर्याय नाही४. कर्तव्य, हक्कांचे भान  मिळवून देते संविधान ५. संविधान एक परिभाषा है मानवता की आशा है ६. संविधानावर निष्ठा  हीच व्यक्तीची प्रतिष्ठा ७. संविधानाची मोठी शक्ती  देई आम्हा अभिव्यक्ती८. मिळून सारे देऊ ग्वाही  सक्षम बनवू लोकशाही ९. संविधानाची कास धरू विषमता नष्ट करू १०. सर्वांचा निर्धार  संविधानाचा स्वीकार ११. संधीची समानता  संविधानाची महानता१२. संविधानाने दिले काय?स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय१३. संविधान आहे महान सर्वांना हक्क समान १४. लोकशाही गणराज्य घडवू संविधानाचे भान जागवू१५. संविधानाचा सन्मान  हाच आमचा अभिमान १६. भारत माझी माऊली  संविधान त्याची सावली १७. श्रद्धा, उपासनेचे स्वातंत्र्य  हाच संविधानाचा मूलमंत्र१८. नको ताई घाबरू  चल संविधान राबवू१९. जर हवी असेल समता तर मनात जागवू बंधुता२०. सबसे प्यारा  संविधान हमारा२१. अरे, डरने की क्या बात है?संविधान हमारे साथ है२२. संविधानाची महानता विविधतेत एकता २३. देशभरमे एकही नाम संविधान! संविधान!२४. समानता कशाची?दर्जाची, संधीची२५. अरे, सबके मुँह में एकही नारा संविधान हमारा सबसे प्यारा२६. लोकशाहीचा जागर  संविधानाचा आदर२७. तुमचा आमचा एकच विचार  संविधानाचा करू प्रचार२८. ना एक धर्म से, ना एक सोच से ये देश चलता है संविधान से!२९) दर्जाची, संधीची, समानता, हीच संविधानाची महानता३०) समानता संधींची,संविधानाच्या गाभ्याची३१) स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय,हाच संविधानाचा हेतू हाय३२) संविधानाची अफाट शक्ती,मुक्तविचार अन् अभिव्यक्ती३३) संविधान सर्वांसाठी,हक्कासाठी, न्यायासाठी३४) ऊठ, नागरिका, जागा हो,संविधानाचा धागा हो३५) जातीयतेच्या बेड्या तोडू,संविधानाने भारत जोडू३६) संविधान आपले आहे कसे ?सर्वांना न्याय देईल असे३७) संविधानाने दिला मान,स्त्री-पुरुष एकसमान३८) संविधानाचा विचार काय ?स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय३९) संविधान देते समान पत,एक व्यक्ती – एक मत४०) घरात कोणत्याही धर्माचे,समाजात मात्र संविधानाचे४१) अत्याचार-जुलूम नष्ट करा,संविधानाचा ध्यास धरा४२) भारताचे संविधान,भारतीयांचा सन्मान४३) स्वातंत्र्य, समता, बंधुता,संविधान सांगते एकात्मता४४) वंचिताना देई उभारी,भारतीय संविधान लय भारी४५) बाबासाहेबांचे योगदान,भारताचे संविधान४६) लोकशाहीचे देते भान,भारतीय संविधान४७) भारताचा अभिमान, संविधान ! संविधान !


    ४८) समाजाला जागवू या,संविधान रुजवू या४९) सर्वांना देई दर्जा समान,संविधानाचे काम महान५०) संविधानाचे आश्वासन,सर्वांना कायद्याचे संरक्षण५१) आपला देश, आपले सरकार,संविधानाने दिला अधिकार५२) संविधान भारताचा आधार,कुणी नसेल निराधार५३) हक्क बजावू, कर्तव्य पाळू  प्राणपणाने संविधान सांभाळू५४) संविधानाची हीच ग्वाही,उच्च-नीच कोणी नाही५५) नको राजेशाही, नको ठोकशाही,संविधानाने दिली लोकशाही५६) भारताचे एकच विधान,संविधान ! संविधान !

    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: