✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    बैलपोळा विशेष - शेती आणि जलसिंचनाविषयीचे धोरण -डॉ. बाबासाहेब आंबेडकर| small holdings in india and their remedies in marathi

                    "शेती हा आजचा मुख्य व्यवसाय आहे आणि तो दिर्घकाळ सुरू राहणार आहे. शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेती फायदेशीर होणे आवश्यक आहे.आणि शेती फायदेशीर  बनविण्यासाठी शेतीवरचा लोकसंख्येचा भार कमी करणं महत्त्वाचे आहे वाढत्या औद्योगिकरणामधून शेती आणि उद्योगांचा समतोल विकास होईल .शेतीवरचा लोकसंख्येचा भार कमीझाल्यामुळे जमिनीचा आकार वाढेल, त्यातून दरडोई उत्पन्न वाढेल,बचत वाढेल, गुंतवणूक वाढेल आणि शेवटी ग्रामीण भागात दरडोई उत्पन्न वाढेल ."                         
       डॉ. बाबासाहेब अंबेडकर .       
        संदर्भ- small holdings in India &Their remedies
    https://amzn.to/2H2avPt
    small holdings in india and their remedies in marathi
     दामोदर प्रकल्पाचा हेतु केवळ महापूर थांबवणे हाच नसून त्यामध्ये विद्युतशक्तीची निर्मिती ,सिंचनासाठी पाण्याचा पुरवठा,जलवाहतुक आणि औद्योगिक वापरासाठी पाणी यांचाही समावेश होतो आपल्या धोरणात पुरेशा प्रमाणात वैचारिक स्पष्टता आणण्यासाठी बहुउद्देशीय धोरणात जलमार्गाबरोबरच पाणि वापराच्या सर्व शक्यतांचा समावेश केला पाहीजे.                                                                    डाँ . बाबासाहेब अंबेडकर.
     संकलन- मनिषा कांबळे
    THE REPUBLICAN*
    (To stand for reconstruction of
    *REPUBLICAN PARTY OF INDIA*🇮🇳 )
    Previous article
    Next article

    1 Comments

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: