✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान किती दिवसांत लिहिले :- संविधान सभा🏵️ :- चिकित्सा

    *भारतीय संविधान किती दिवसांत लिहिले याची सत्यता :- संविधान सभा*

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना  संविधान सभेतील धर्मांध आंधळे असलेल्या विरोधकांना एक एक कलम समजवून सांगतांना व ते मंजूर करून घेण्यास एवढा वेळ लागला आहे.
     तो कालावधी म्हणजे 9 डिसेंबर 1946 ते 26  नोव्हेंबर 1949 या दिवसांची टोटल होते 2 वर्ष 11 महिने 17 दिवस म्हणून आपण आता पर्यंत असेच म्हणत आहोत की इतक्या दिवसांत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले..
    त्यावर आपण उत्तम प्रकारे गाणे सुध्दा काढले आहे
    पण आपण याची खरचं चिकित्सा केली का..?
    की इतक्या जागतिक लेवलेचे विद्वान इतका उशीर कसा लागला असेल..?

    बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभे मध्ये जगाच्या घटना बनिवण्या करिता किती वेळ घेता आणि बाबासाहेबांनी स्वतः सांगितले की मी फार कमी वेळे मध्ये संविधान बनवले आहे.
    काही माझे विरोधक बोलत आहेत संविधान बनवण्यासाठी   फार वेळ घेतला यांचे सुध्दा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी खंडन केले आहे.ज्या वेळेस आपण संविधान सभेच्या डिबेट्स वाचू काढू या वरून आपल्याला खऱ्या अर्थाने कळेल किती  दिवसांमध्ये भारतीय संविधान तयार केले.
     खरे बघता *डॉ.बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष 30 ऑगस्ट 1947  तेथून    संविधानाचा मसुदा बनिवण्या साठी काम सुरू झाले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त *141* दिवसां मध्ये मसुदा तयार केला, त्यानंतर 165 दिवस मसुदा संविधान सभेत चर्चा करण्यासाठी ठेवला होता.. त्यासाठी सुध्दा बाबासाहेबांना प्रत्येक सदस्यांना लहान मुला सारखे समजावून सांगावे लागत.
    संविधान सभा मध्ये संविधान बनत  होते तेव्हा  बाबासाहेब दररोज   9 ते 10 वेळा उभा राहाचे कधी कधी तर 24 ते 25 वेळा उभा राहून प्रत्येक कलमा बदल सांगायचे...
     प्रत्येक मुद्दा मंजूर करताना त्यांना कमीत कमी 3 ते 4 तास  समजवून सांगतांना जात असे.
    एका भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, *की मी   इतके उत्कृष्ट संविधान तयार आहे की त्यात कोणतेही बदल करण्याची गरज नाही.* तरीही 69 वर्षे संविधान झाली आहेत आज पर्यंत 88 आसपास दुरूत्या झाल्या आहेत ज्या दुरुस्त्या राजकीय पक्षांनी स्वत: च्या गरजेनुसार केलेल्या आहेत जेव्हा की अमेरिकेतच्या घटनेत २०० वर्षाच्या काळात केवळ २६ दुरूस्त्या झालेल्या आहेत भारता मध्ये आपल्या फायद्यासाठी दुरुस्त्या करतात..
    पण आता बंधूनो खरे काय ते आपल्याला समजले आहे,तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात मोठी राज्यघटना फक्त *10 महिने 6 दिवसांत बनवलीआहे*


    *🌸चिकित्सक बना | स्वयं प्रकाशित} व्हा🌸*



    संकलन
    बुद्धभूषन गवई
    *(संविधान सभा डिबेट्स खंड 10)*
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: