Buddha Teach
Constitution
Dr babasaheb Ambedkar
🎓 डाॅ_बाबासाहेब_आंबेडकर #एक_तत्वज्ञानी 📚
July 30, 2019
0
🎓 #डाॅ_बाबासाहेब_आंबेडकर #एक_तत्वज्ञानी 📚
तत्वज्ञान हा शब्द Philosophy या इंग्रजी शब्दाला आपण वापरतो. Philosophy हा शब्द ग्रीसमधील Phileo आणि Sophia या शब्दामुळे तयार झाला आहे. Phileo म्हणजे #Love आणि Sophia म्हणजे #Knowledge असा अर्थ होतो. ज्ञानावर प्रेम असा अर्थ होऊ शकतो. बाबासाहेबांच्या बाबतीत Philosophy चा अर्थ #ज्ञानावर_प्रेम असा केला तर शंभर टक्के लागू पडतो. कारण त्यांनी आपल्या पुस्तकावर प्रेम केले. ५०,००० पुस्तकावर प्रेम केले. म्हणजेच ज्ञानावर प्रेम केले. अहोरात्र जागून ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला.
बाबासाहेबांची #ग्रंथसंपदा पाहिली तर असे दिसून येईल की, त्यांनी #सामाजिक तत्वज्ञान, #धार्मिक तत्वज्ञान, #आर्थिक तत्वज्ञान, #राजकीय तत्वज्ञान यांचा अभ्यास केलेला आहे. त्यांच्या तत्वज्ञानात #समता, #स्वातंत्र्य आणि #बंधुभाव दिसून येतो. आणि हे तत्वज्ञान बहुजनांच्या (mass of the people) हिताचा विचार करणारे आहे, असे दिसून येते. केवळ इतरांसारखे तत्वज्ञान मांडण्याचे काम केले नाही, तर तत्वज्ञानाचा उपयोग कसा होईल याचा व्यावहारिक पातळीवर विचार केलेला आहे. आणि त्या दृष्टीने आपला #संघर्षही चालू ठेवला आहे. समाजाच्या दृष्टीने ज्या बाबी हितावह नाहीत त्या बाबी नाहिशा कराव्या. ज्या बाबी हितावह आहेत अशा बाबींचा पुरस्कार त्यांनी केलेला आहे.
डाॅ.बाबासाहेब अांबेडकर म्हणतात, "माझे जीवनविषयक तत्वज्ञान #तीन शब्दांतच समूर्त झालेले आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव! माझ्या तत्वज्ञानाचे मूळ राजकारणात नसून #धम्मात आहे.
बाबासाहेबांचे तत्वज्ञान हे फक्त त्यांच्या एकट्यासाठी नाही तर ते इतरांसाठीही आहे. निराळ्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे त्यांच्या तत्वज्ञानाच्या मागे विशिष्ट उद्दिष्ट आहे. त्यांना #मतपरिवर्तन करावयाचे आहे.
बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाला समता, स्वातंत्र्य व बंधुभावाचे अधिष्ठान आहे. त्यांच्या तत्वज्ञानात #प्रज्ञा, #शील, #करुणा, #मैत्री आहे. आणि त्यांचे तत्वज्ञान "बहुजन हिताय-बहुजन सुखाय" आहे. तसेच त्यांचे तत्वज्ञान #लोकशाहीचा_पुरस्कार करणारे आहे.

Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment