✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे जातीने कोण होते सर्वाना माहिती आहे,पण त्यांचे साहित्य माहिती आहे का...?

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे जातीने कोण होते सर्वानाच माहिती आहे,पण त्यांचे साहित्य माहिती आहे का...?

    आज 1 ऑगस्ट म्हणजे च लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म दिवस त्यांच्या जन्मदिवसानिमित त्यांच्या लिहिलेल्या साहित्यावर आज नजर टाकू या.

    ◆लोकशाहीर आन्नाभाऊसाठे यांच्या 32 कादंबर्या :-
    अग्निदिव्य अलगुज,अहंकार,आग,आघान,आवडी,कुरुप,केवडयाच कनिस,गुलाम,चंदन, कमळ,चित्रा,जिवंत काडतुस, डोळए मोडीत,राधा चाले,तारा,पाझर,फकिरा,फुलपाखरू,मंगला,मयुरा,माकडीचा माळ,मास्तर,मुर्ती,रत्ना,राणगंगा,रानबोका,रुपा,वारनेचा यवाघ,वारनेच्या खोरयात,वैजयंता,वैर,संघर्ष

    ◆ आन्नाभाऊसाठे यांची 16 लोकनाटय :-
    अकलेची गोश्ट,खापरया चोर,शेटजीच इलेकशन,देशभक्त घोटाळए,बेकायदेशीर,मुंबई कुनाची?, मुक मिरवनुक, नवे तमाशे,पुढारी मिळआला,लोकमंत्रयाचा दौरा,इनामदार,बिलंबर बुड़वे,दुश्काळआत तेरावा,पेंग्याचं लगिन,आन्नाची नाटके.

    ◆ आन्नाभाऊ_साठे यांच्या कादंबरीवरिल #चित्रपट:-
    1) टिळआ मी लावते रक्ताचा
    2) अशी ही सातारयाची तर्हा
    3) मुरळई मल्हारी रायाची
    4) फकिरा
    5) डोन्गराची मैना
    6) बारा गावचं पानी
    7) वारनेचा वाघ
    .
    ◆आन्नाभाऊसाठे यांच्या 22 कथासंग्रह:-
    अम्रुत,आनी,क्रुश्नाकाठच्या कथा,खुळनवाडी,गजाआडी,गुर्हाळ,चिरागनगरीची भुतं, ठासलेल्या बंदुका,नवती,निखारा,पिसाळलेला मानुस,फरारी,बारबँधा कंजारी,भानामती,भुतांचा माळ,मास्तर,रानगा,राणबेली,रामरावण युद्ध,लाडी,स्वप्नसुंदरीअम्रुत,आनी,क्रुश्नाकाठच्या कथा,खुळनवाडी,गजाआडी,गुर्हाळ,चिरागनगरीची भुतं,

    ◆ आन्नाभाऊसाठे यानी
    लोकयुद्ध लोकसाहित्य युगांतर
    या साप्ताहिकांसाठी वार्ताहर म्हनुण काम केले.
    अंधश्रद्धाविरुद्धच्याकथा
    तीन भाकरी,भुतांचा वाडा, सुड, चालतं मढं, मरीआईचा गाठा

    पोस्ट by :-महेंद्र मिसाळ

    ( पोस्ट चे टायटल देण्या मागचे कारण जेव्हा अण्णाभाऊ यांचा विषय निघतो तेव्हा  साहित्य आधी नाही तर त्यांची जात आधी सांगितली जाते)

    (यातून कोणाच्याही भावना दुखवण्याचा उद्देश नाही)
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: