✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    पुरग्रस्त भागात अश्या प्रकारे वाचक तरुण मदत करत आहेत,आपण ही मदत करू शकता का..?

                  *🔸आवाहन🔸*

    *🤝🏻एक माणुसकीचा आणि मदतीचा हात पुरग्रस्तांसाठी🤝🏻*

    ग्रंथालय १ ते १०, वाचनालय, PDF Only या समुहांच्या माध्यमातून मागील काही वर्षापासून या समुहातील जवळपास २००० सदस्यांना मी आणि Admin Panel ने विविध विषयावर आधारित पुस्तके, शासन निर्णय, स्पर्धा परीक्षेचे साहित्य निशुल्क पुरवले आहे, त्या साहित्यासाठी आपण सर्वांनी वेळोवेळी आभारही प्रकट केले आहे, यापुढेही हे कार्य अंखड चालु राहील.
    आपण सर्वांना जरी हे साहित्य आम्ही निशुल्क पुरवले असले तरी मला वाटते आता त्याची परतफेड करण्याची योग्य वेळ आली आहे,

    पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे स्थानिक जनजीवन पुर्णपणे कोलमडले आहे, तेथील जनतेचे अत्यावश्यक वस्तूंअभावी अतोनात हाल होत आहे, एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण त्यांना शक्य तितकी मदत करावी,
    यासाठी Admin Panel ने चर्चा करून असे ठरवले आहे की आपल्या प्रत्येक सदस्यांनी कमीत कमी ५० रु. अशी आर्थिक मदत करावी, शक्य असल्यास जास्तीची मदत करावी ,५० रु. ×२००० सदस्य या हिशोबाने आपल्याकडे १ लाख रुपये जमा होऊ शकतात, आपण जमा केलेल्या या छोट्या रकमेतुन पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्तांना अन्न, पाणी, कपडे, औषधी व इतर अत्यावश्यक वस्तू पुरवण्यात येतील, या कार्यासाठी एक विश्वासू स्वयंसेवी संस्था निवडण्यात येईल व ही रक्कम त्यासंस्थेला खर्चाची सविस्तर माहिती देण्याच्या अटींवर सोपण्यात येईल,
    जमा झालेल्या रकमेची खर्च होईपर्यंतची सर्व माहिती सार्वजनिक करण्यात येईल.

    तरी सर्व सदस्यांना विनंती आहे की आम्ही करत असलेल्या कार्याची परतफेड किंवा एक माणूसकी म्हणून का होईना आपण सर्वांनी मिळून कमी जास्त प्रमाणात मदत करावी.

    *(ज्यांना ज्यांना मदतीसाठी  ग्रंथालय समूहात जॉईंट व्हायचे आहे त्यांनी या लिंक https://wa.me/919594843472 वर sms करावा.)*

    हा मेसेज ग्राऊंड लेवल ला काम करणाऱ्या स्वयंसंस्थेपर्यंत पाठवावा.

    ईच्छुकांनी खालील खात्यात रक्कम जमा करावी, जमा केलेल्या रकमेचा स्क्रिन शॉट 9595497980 या क्रमांकावर पाठवावा. स्क्रिन शॉट पाठवतांना आपले नाव, मोबाईल नं. , समुहाचे नाव आणि समुहाचा क्रमांक पाटवावा.

     AMOL VYANKATRAO BORDE
    A/C NO. 520291016993964
    IFSC - CORP0000343
    Corporation Bank , Jalna Road Branch, Aurangabad.

    आपला विश्वासू

    अमोल बोर्डे & Admin Panel

    *संपर्क*

    अमोल बोर्डे :- 9225559998

    अनुप उघडे :- 9766274999

    बुद्धभूषण गवई :- 9930791372

    संतोष गायकवाड :- 90490 94189

    अजय तळेकर :- 70838 61183

    रविंद्र गुंजाळ :- 90962 90683
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: