✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    #ती_कधी_सुरक्षित_नाही.. #ना_गर्भात ना #या_जगात 😔

    #ती_कधी_सुरक्षित_नाही.. #ना_गर्भात ना #या_जगात 😔

    हि आहे प्रियंका रेड्डी (हैदराबाद) वय वर्ष २६ .. एक veterinary Dr..  स्कुटी पक्चर झाली असता काही माणसांनी मदतीचा हात देतो म्हणुण हिला घेरले .. हिने घरी फोन करून सांगितल.. अर्ध्या तासा नंतर फोन स्विच ओफ आणि गैंग रेप करून जिवंत जळालेला म्रुतदेह सापडला.. हे कधी बंद होणार..?????
    आजची स्त्री स्वतःच्या पायावर उभी आहे, माणसाच्या खांद्याला खांदा मिळवून दर्जेनी जगते पण सुरक्षित नाहिये..
    आपण फक्त मेणबत्त्या काढु शकतो पण सरकार बदलू शकत नाही जे बलात्कार्यांना फाशी ची शिक्षा देण्याचे काम करेल..
    ईथे सरकार जात बघुन न्याय देण्याच काम करतय.. हि एवढी क्रुरता कुठुन येते..
     ईथे दलित प्रियंका भोतमांगे ला १० वर्षे ओलांडुन न्याय मिळत नाही तिचा संपुर्ण परीवार न्यायाच्या परिक्षेत संपून जातो आणि एकिकडे सवर्ण निर्भया (दिल्ली) ला लगेच न्याय मिळतो..
    पण #every_rapist_should_hang_till_death..
    #justice_for_Priyanka..!
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: