✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    म्हणूनच "स्त्रीला तिचे वैयक्तिक स्वातंत्र प्रदान करणारा #बौद्ध धर्मा खेरीज इतर कुठलाही धर्म या जगात अस्तित्वात नाही. हेच अंतिम सत्य होय"..!

    म्हणूनच "स्त्रीला तिचे वैयक्तिक स्वातंत्र प्रदान करणारा #बौद्ध धर्मा खेरीज इतर कुठलाही धर्म या जगात अस्तित्वात नाही. हेच अंतिम सत्य होय"..!

    काल भुज, गुजरात मधल्या एका महाविद्यालयात काही विद्यार्थिनींना मासिक पाळी आली आहे हि माहिती तिथल्या शिक्षिकांना दिली तेव्हा त्यांना खरंच मासीक पाळी आलीये का हे तपासण्यासाठी त्यांची अंतर्वस्त्रे काढण्याचा प्रताप या विद्यालयातील शिक्षक वर्गाने केल्याची बातमी पाहिली...आणि संताप झाला... आपण खरंच 21 व्या शतकात आहोत काय?

    याहून अधिक संतापाची बाब म्हणजे सदर प्रकरणा बद्दल मीडियाने कॉलेजच्या विश्वस्तांना हि बाब विचारली असता "कॉलेज मधे संस्थेचे मंदिर असल्याने पाळी आलेल्या स्त्रियांना या आवारात येणे बंधनकारक आहे" अशी त्याची प्रतिक्रिया होती. स्त्रियांना शिक्षण देऊन किंवा स्त्रियांनी कितीही उच्च शिक्षण घेतलं तरी त्यांची या धार्मिक नियमांच्या जखाड्यातून सुटका आजवर त्यांनी करून घेतली नाही. एखाद्या स्रीवर अन्याय झाल्यानंतर सगळे पेटून उठताना दिसतील मात्र स्त्रियांवर धर्माच्या नियमानुसार कितीही अपमान किंवा अन्याय केला/झाला तरी एकही धर्मप्रेमी व्यक्ती याच्या विरोधात कधी आवाज करताना तुम्हाला दिसणार नाही.

    ज्या स्रीमुळे तुमच्या पिढ्या वाढतात त्याच स्रीच्या मासिक
    पाळीला #विटाळ मानणारी संस्कृती नसून ती #विकृती आहे.

    इथे ही वाचा
    पुण्यात शरद पवारांच्या हत्येचा कट 
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: