✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    महाराष्ट्रातील सिध्दार्थ गौतम बुध्द यांच्या जीवन आणि कार्यावरील सर्वांत मोठी निबंध स्पर्धा

    विश्ववंदनीय तथागत गौतम बुध्द यांच्या जीवन आणि कार्यावर  महाराष्ट्रा मधील सर्वात मोठी आणि भव्य निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे..
    ही स्पर्धा धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर या संस्थेने  आयोजित केली आहे.

    🎯 निबंध अर्ज भरण्याचा पत्ता व निबंध पाठवण्याचा पत्ता  :-  धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, कोल्हापूर, ८७३,क/२ ,सी वार्ड, सिद्धीश्री प्लाझा,राजाराम रोड उमा टॉकीज चौक कोल्हापूर- ४१६००२

     ◆ बक्षीसे :- या भव्य निबंध स्पर्धेतील विजयी उमेदवारांना पुढील प्रमाणे बक्षीसे देण्यात येईल

    १) प्रथम बक्षीस हे ५लाख असून रोख रक्कम १ लाख रुपये सन्मानचिन्ह आणि ४ लाखांची पुस्तके देण्यात येईल.

    २) द्वितीय बक्षीस  हे ३लाख असून, रोख रक्कम ही ५० हजार रुपये,सन्मानचिन्ह आणि २:५० लाखांची पुस्तके देण्यात येईल.

    ३) तृतीय बक्षीस हे १५०,००० दीड लाख असून, रोख रक्कम ही २५ हजार, सन्मानचिन्ह आणि १.२५ लाखांची पुस्तके

    उत्तेजनार्थ  :- ५० स्पर्धकास  बक्षिसे आणि प्रत्येकी ५ हजारांची पुस्तके देण्यात येईल..
    प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र मिळेल

    या निबंध स्पर्धेत प्रवेश घेउ इच्छुकांसाठी ३० एप्रिल २०२० ही अंतिम तारीख असेल. तर आपले लेखन केलेले निबंध पाठवण्याची ३० जुलै २०२० ही अंतिम तारीख असेल..याची सर्व स्पर्धकांनी काळजी घ्यावी.निबंध स्पर्धेत प्रवेश घेण्यासाठी ३०० रु. फी आकारण्यात आली आहे.

    🔵 निबंध स्पर्धेतील नियम व अटी 🔵

    ◆ या स्पर्धेत कोणीही सहभागी होऊ शकतात.

    ◆ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही..

    ◆ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही जातीला बंधन नाही.

    ◆ निबंध मराठी भाषेत आणि ४ ते५ हजार शब्द मर्यादित असावा.(मुळीच भगवान बुद्धांचे कार्य इतक्या कमी शब्दांत लिहिणे शक्य नाही तरीही नियम मानावे लागतील :-वेबसाईट अडमीन)

    ◆ सिध्दार्थ गौतम बुध्द :- जीवन व कार्य या अनुषंगाने विविध  पैलूंवर विवेचन स्वलिखित ( अक्षर परीक्षकांना कळेल असे तर) अथवा टाईप करून निबंध karunaminchekar@gmail.com या इमेलवर(pdf व open फाईल)पाठवावा. एक कॉपी समक्ष भेटुन किंव्हा पोस्टाने पाठवावी.

    ◆ स्पर्धकांना नाव नोंदणी ३० एप्रिल पर्यंत प्रवेश फी ३००रु. भरून बंधनकारक राहील.

    ◆ नाव नोंदणी चेक  डी. डी. धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट,कोल्हापूर च्या नावे अथवा रोखीने अदा करावे.

    ◆ कोल्हापूर बाहेरील स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी फी खालील खाते भरून पावतीसह, संपूर्ण नाव, पत्ता व भरलेला फॉर्म
    9921864129, 8788103877, या WHATS-APP नंबरवर व वरील पत्यावर पोस्टाने पाठवावा.

    ◆ रोख रक्कम पाठवण्यासाठी आय.डी. बी.आय.बँक  धम्म धवन चॅरिटेबल ट्रस्ट चे खाते क्रमांक  :- 0464104000154239 IFSC CODE :- IBKL0000464  कोल्हापूर या खात्यावर जमा करावी.

    ◆ परिस्थितीजन्य काही बदल झाल्यास आपणास कळवण्यात येईल.

    अधिक माहिती साठी संपर्क :-

    करुणा मिणचेकर :- 9921864129
    दयानंद ठाणेकर :- 8788103877
    विमल पोखरणीकर :- 9665468662

    ( आपणास भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म या पुस्तकाची pdf file पाहिजे असल्यास आम्हाला संपर्क करा आम्ही आपल्याला देऊ :- बुध्द-भूषण गवई :-9930791372 )
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: