✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    Word biggest jayanti | dr.babasaheb ambedkar jayanti | डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती

    world biggest jayanti


     भारतीय राज्यघटनेने निर्मिते डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांची जयंती येत आहे.
    विविध पदाव्यांनी सन्मानित केले गेलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे उच्च व्यक्तिमहत्त्व आहेत, अश्यातच आता परत एकदा  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती WORLD BIGGEST JAYANTI म्हणून गूगल वर सर्च केल्यास प्रथम दिसणारे म्हणजे एकमेव डॉ.बाबासाहेब आंबेडकर होय.
    मागेही  who is greatest indian .?  असेही सर्च केल्यास डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच होते.

    Word biggest jayanti

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ साली मध्यपदेशातील महू या गावी झाला होता.
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १२९ देशांत जल्लोषात साजरी केली जाते.
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त  विवीध  प्रबोधनात्मक कार्यक्रम  आयोजित केले जातात.
    देशातील प्रत्येक शहरात  विवीध भागत मिरवणूक सोहळा साजरा केला जातो.

     डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थानी मोठया प्रमाणात जल्लोश आणि विवीध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

    Word biggest jayanti

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त त्याचे अनुयायी दादर येथील चैत्यभूमी ला अभिवादन करायला जातात.  आणि तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ ला बौध्द धम्म स्वीकारला ते ठिकाण म्हणजे दीक्षा-भूमी या ठिकाणी ही मोठया प्रमाणात अनुयायी अभिवादन करायला येतात.

    महाराष्ट्र राज्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंत सोलापूर जिल्ह्यात साजरी केली जाते.
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: