✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    निवडून दिलेली माणसे आपले कर्तव्य करतात कि नाही यावर पाळत ठेवा.:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर |.dr.babasaheb ambedkar information in marathi

    *"निवडून दिलेली माणसे आपले कर्तव्य करतात कि नाही यावर पाळत ठेवा."*
    *◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆*

    तुम्ही निवडणुकीच्या वेळी निवडून दिलेली माणसे आपल्या हिताचे कार्य करतात किंवा नाही हे पाहणे तुमचे कर्तव्य आहे. त्यांच्या कामावर पाळत ठेवणे, कॉउंसिल मधे जे कार्य होते त्यात आपल्या हिताचे प्रश्न,ठराव वगैरे मांडतात किंवा नाही, हे पाहणे तुमचे कर्तव्य होय.dr.babasaheb ambedkar information in marathi
    प्रत्येक सेशनच्या शेवटी या लोकांनी केलेल्या कामगिरीचा जाब आज भरविलेल्या सभेप्रमाणे सभा बोलवून त्या सभेत त्यांना विचारू शकता.

    जे तुमच्या हिताचे कार्य करत नाहीत त्यांच्याविरुद्ध ते ज्या 
    काँस्टिट्यूअंसीमधून निवडून आले
    असतील त्या काँस्टिट्यूअंसीमधे त्यांच्याविरुद्ध प्रचार करणे हे तुमचे तुमचे कर्तव्य होय. जसे निवडून देणे हे तुमचे कर्तव्य आहे तसेच त्यांच्या कार्यावर नजर ठेवणे हे तुमचे आद्यकर्तव्य होय. त्यांच्यावर अशा रीतीने पाळत ठेवल्यास ते भीतीने तरी कॉउंसिल मधे कार्य करतील. अशा रीतीने तुमचे कार्य चालल्यास तुमच्या हिताचे बरेच कार्य होईल.

    .dr.babasaheb ambedkar information in marathi
    (१० मे १९३८ नागपूर येथील भाषण)

    संदर्भ:-  डॉ.बाबासाहेब आंबेडकर भाषणं आणि लिखाण,खंड १८ भाग २, पृष्ठ क्र- १४४/४५

       संकलन:- प्रकाश कदम.
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: