Buddha Teach
Constitution
Dr babasaheb Ambedkar
*बौद्धांनी जातीचा दाखला कसा काढावा* *महार sc37* *की* *धर्मांतरित बौद्ध* *कायदेशीर अडचणी काय आहेत*???
Saturday, 18 April 2020
0
*बौद्धांनी जातीचा दाखला कसा काढावा* *महार sc37* *की* *धर्मांतरित बौद्ध*
*कायदेशीर अडचणी काय आहेत*???
-----------------------
----------------
*धर्म स्वातंत्र्य चा अधिकार* म्हणजे कोणीही कोणताही धर्म घ्यावा सोडून द्यावा याचा अधिकार *अनुसुचित जाती* सोडून सर्वाना आहे....!!!!
अनुसूचित जातींना 1950 ला फक्त *हिंदू धर्म आणि पंजाब मधील काही जातींना शीख धर्म* पालन करण्याचा अधिकार होता म्हणजे *महार चमहार मांग* हे कायदेशीर *हिंदू धर्मीय* होत कारण या सदर जाती कायद्याने *हिंदू धर्मातील आहेत*
1956 च्या दुरुस्ती नुसार आता शीख धर्म च्या काही जाती ज्या फक्त पंजाब पुरत्या मर्यदित होत्या त्या सगळ्या राज्य करिता लागू झाल्या म्हणजे इकडेही 1950 कायद्या नुसार *महार मातंग चमहार* हिंदू धर्म करीता ओळ्खप्राप्त जाती आहेत
*म्हणजेच ज्या जाती आहेत त्या सर्व जाती फक्त हिंदू धर्म आणि शीख धर्म करिता ओळ्खप्राप्त आहेतव *1950 ते 1956*
*महार चमहार मांग अधिकृत हिंदू*
म्हणजे इतर धर्म इसाई मुस्लिम बौद्ध जैन पारशी मधून कोणत्याच गटाने समूहाने जातीने शीख लोकांसारखा आजवर दावा केला नाही की आमच्या ही काही जाती अनुसूचित जाती यादीत तुम्ही घेतल्या आहेत म्हणून आम्ही मानत असलेला धर्म 1950 च्या sc ऑर्डर ला जोडून द्या जेणे करून आम्हला धर्मस्वातंत्र्य राहील आणि सवलती पण मिळतील
आजवर नाही म्हणजे 2020 पर्यंत
याचा अर्थ असा होतो की या धर्मात अनुसूचित मधली कोणतीच जात नाही
आता या 1956 धम्म दीक्षा कडे आता आम्ही झालो *धर्मांतरित बौद्ध* पण महार जात तर 1950 च्या जाती आदेश नुसार हिंदू धर्मातील भाग आहे अगदी कायदेशीर
याचा अर्थ आम्ही अनुसूचित जाती म्हणजेच महार गट मधून आऊट झालो
महार शब्द जागेवर आहे तो हलत नाही त्या नुसार आजवर म्हणजे 2020 पर्यंत जो आम्हला जातीचा दाखला मिळत आहे तो महार sc 37 म्हणूनच मिळत आहे म्हणजेच 1950 जाती आदेश नुसार कायदेशीर *हिंदू महारच*
1990 ला जाती आदेश दुरुस्ती झाली *हिंदू शीख बरोबर बौद्ध* शब्द जोडला गेला
आता मला सांगा *महार शब्द* जागेवरच आहे जो 1950 नुसार *हिंदू धर्म* करिता ओळ्खप्राप्त जाती आहे
1990 ची बौद्ध दुरुस्ती झाली खरी पण *बौद्ध धर्मात* कोणतीही जात नाहीच तर मग तो का इकडे जोडला गेला ...????
कारण आहे sc रिझर्व्हेशन फक्त हिंदू आणि शीख जाती ला होत
1956 ला आम्ही बौद्ध झालो
मग जो व्यक्ती धर्म बौद्ध सांगेल तो साहजिक sc रिझर्व्हेशन च्या बाहेर केला गेला कारण तो महार नाही राहिला जर राहिला असता तर रिझर्व्हेशन लागू झाले असते
आता महार sc 37 ही जात 1950 नुसार हिंदू साठी ओळ्खप्राप्त जात आहे म्हणजेच बौद्ध धर्म साठी नाहीच याचा दुसरा अर्थ बौद्ध धर्मात जातच नाही
म्हणजेच जो *sc37 महार* असेल तो कायदेशीर हिंदू धर्मीयच आहे
आणि जी बौद्ध असेल तो 100% *sc37 महार* नसेल कारण असा कोणताही गट जात समूह बौद्ध धर्मात नाही जो राज्यघटनेन बौद्ध धर्म करीता अनुसूचित ओळ्खप्राप्त केला
आता महाराष्ट्र राज्य आम्हला एक जातीच दाखला देते नमुना 7 ज्या मध्ये अनुसूचित जाती तुन *धर्मातरीत बौद्ध* म्हणजे sc37 महार पण यात *was* होता असा अर्थ आहे आणि आता तो *धर्मांतरित बौद्ध* आहे पण प्रॉब्लेम असा आहे की अनुसूची मध्ये *धर्मांतरित बौद्ध* हा शब्द कलम 341 366 24 नुसार अजूनही टाकला नाही त्या मुळे सदर दाखला आता मिळत नाही जो फक्त राज्यात चालत होता केंद्रात नाही
नुमना 6 असा दाखला आहे त्यावर फक्त अनुसूचि मधली जात म्हणजे *महार* sc37 असा उल्लेख असतो
आता याचा अर्थ सरळ एकच आहे 1950 जाती आदेश नुसार हा वर्ग गट जात हिंदू धर्मातील आहेत
जरी 1990 बौद्ध धर्म शब्द अनुसूचित यादीला जोडला पण त्या यादीत या धर्म करिता ज्यांनी धर्मांतरित झालेत त्यांचा वर्ग समुह गट करिता एक नवीन कॉलम *धर्मांतरित बौद्ध* समूह गट यादीत जोडायला हवा ज्यावर कोणीही भाष्य करत नाही याच अर्थ 1990 च्या दुरुस्ती चा अजूनही काहीच उपयोग झालेला नाही तो शब्द तिकडे शो साठी आला आहे
याच अर्थ आम्हला धर्मांतरित बौद्ध म्हणून दाखला मिळत नाही मग सवलत मिळणे शक्य नाही
सवलत करिता आज ही आम्ही sc 37 किंवा महार दाखला म्हणजे स्वताला हिंदू महारच कायदाशीर म्हणूवून आहोत
सांगा आता धर्मस्वातंत्र्य आहे का???
मग आता काय करावे???
सवलत रिझर्व्हेशन सोडु का ??
तर बिलकुल नाही
1990 दुरुस्ती चा वापर आता करूयात कारण बौद्ध धर्म अनुसूचित जाती यादीला जोडला आहेच
सर्वप्रथम आपण सगळ्यांनी जो आपल्या कपाळावर कायदेशीर हिंदू धर्म जो कायदेशीर कोरला आहे sc महार 37 नुसार 1950 जाती आदेश नुसार तो 1956 धम्म दीक्षा आधार 1990 जाती आदेश दुरुस्ती आधार आणि कलम 25 हक्क नुसार धर्मबदल करून हिंदू धर्म मधून बौद्ध झाल्याचे गॅझेटनोटिफिकेशन करू म्हणजे आम्ही झालो कायदेशीर सरकार दरबारी *धर्मांतरित बौद्ध*
मग ठाम पणे आम्ही लढा देऊ शकतो को *sc37 महार )* का म्हणून लिहावं आम्ही
आम्ही तर
*धर्मांतरित बौद्ध* आहोत आणि 1990 नुसार बौद्ध अनुसुचित जाती चे सुद्धा असतात
मगच 1990 ला जे अर्धवट काम झाले ते पूर्ण होईलच
आणि सगळे प्रॉब्लेम मिटतील
ज्यांना *हिंदू महार* म्हणूनच रहायचं असेल त्यांना बौद्ध होण्याची सखती नाही sc37 आहेच आहेंतसे
आणि ज्यांना महार अथवा इतर कोणीतही हिंदू धर्मातील जात लिहायचे नसेल त्या मधून ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला असले त्या समूह वर्ग गट करीता *धर्मांतरित बौद्ध* असा शब्द 60 व्या क्रमांकावर म्हणजेच *sc60* निर्माण करता येईल आणि 1990 च्या दुरुस्ती चा मूळ उद्देश पूर्ण होईल
आणि सर्वात महत्वाचे हिंदू धर्मतील इतर कोणत्याही sc जाती मधील व्यक्तीला बौद्ध धर्म स्वीकारून आपले अधिकार शाबूत ठेवता येतील
इकडे खर धर्मस्वातंत्र्य दिसेल
तिसरा फायदा कलम 30 मध्ये बौद्ध धर्म हा एक अल्पसंख्यक धर्म आहे याचा अर्थ आम्ही इतर अल्पसंख्यक प्रमाणे त्या ही अधिकारात समाविष्ट होऊ आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दहा उद्दीष्ठे जो नीट वाचला तर कलम 25 ते 30 चाच भाग आहेत ते ही पूर्ण करून स्वतःची वेगळी अर्थ व्यवस्था निर्माण करू ......
*अजिबात धर्म बौद्ध जात महार लिहू नयेच*💐
*अस केले तर बौद्ध धर्मात जाती घुसडून टाकायला ते विजयी होतील*
म्हणूनच फक्त जनगणनेत *बौद्ध* लिहा जात नाही
आणि आता *सध्या पर्याय नाही आहे तो नमुना 6 महार दाखला घेण्या शिवाय*
1990 चा दुरुस्ती अर्धवट आहे ती पूर्ण होई पर्यंत....
आमची कायदेशीर अडचण करून ठेवली आहे ती अडचण दूर होईल तोवर आम्हला *sc37 महार* दाखला घ्यावा लागेल..
*याचा गैरफायदा घेऊन समाजात गैरसमज निर्माण करू नये*
*महेंद्र बनसोडे*
✍️✍️✍️✍️✍️
*17 एप्रिल 2020*

Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment