✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    अखेर लॉकडाऊन दोन आठवडे वाढवण्यात आले.

    अखेर लॉकडाऊन वाढले

    कोरोनाचा वाढता पादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन पुन्हा वाढवण्यात आहे आहे. देशातील परिस्थिती तसेच राज्यात ही कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत आहे.देशात सध्या 35 हजार रुग्णांची संख्या आहे, तरी कोरोना या लढयातून काही मुक्त सुध्दा झाले आहेत
    राज्यात काही जिल्हे रेड झोन यात प्रामुख्याने मुंबई, पुणे, नाशिक अश्या तर काही जिल्हे ,ऑरेंज ,ग्रीन झोन मध्ये आहेत.

    राज्यातील लॉकडाऊन मुदत ही 4 मे पर्यँत होती, पण कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे याचा पादुर्भाव रोखण्यासाठी अखेर लॉकडाऊन हे दोन आठवणे म्हणजे 17 मे पर्यँत वाढवण्यात आले आहे. असे गृहमंत्री यांनी सांगितले तसेच प्रशासकीय परवानगी विद्यार्थी,पर्यटक यांना नंतर प्रवास करता येईल. ऑरेंज, ग्रीन झोन या भागांत व्यवहारांना सूट देण्यात येईल.

    देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 10 वाजता देशाला संबोधनार.

    तरीही कोरोना हा जास्तीत प्रचार रोखण्यासाठी घरातच राहा.
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: