✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    मातृसंस्था- दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडीयाची आधुनिक बुद्ध डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली दहा उद्दिष्टे!

    १)-भारतात बौद्धधम्माच्या प्रचारास चालना देणे.

    २)-बौध्द धम्म उपासनेसाठी बौध्द विहारांची निर्मीती करणे.

    ३)-धार्मिक व वैज्ञानिक विषयांकरीता शाळा व महाविद्यालये स्थापन करणे.

    ४)-अनाथालय दवाखाने मदतकेंद्रे व आधारगृहे स्थापन करणे.

    ५)-बौध्दधम्माच्या प्रसाराकरीता कार्यकर्ते तयार करण्यासाठी बौद्ध प्रशिक्षण केंद्रे (सेमिनरीज) स्थापन करणे.

    ६)-सर्व धर्माच्या तुलनात्मक अध्ययनास प्रोत्साहन देणे.

    ७)-सर्वसामान्य लोकांना बौध्दधम्माचा खरा अर्थबोध करुन देण्यासाठी बौध्द साहित्य प्रकाशित करणे, व छोट्या पुस्तिका काढुन त्याचे वितरण करणे.

    ८)-गरज भासल्यास धर्मोपदेशकांचा (भिक्खूंचा) नवा संघ निर्माण करणे.

    ९)-बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी प्रकाशनाचे कार्य सरु ठेवण्यासाठी  मुद्रनालय किवा मुद्रनालये स्थापन करणे.

    १०)-भारतीय बौद्धांच्या सामुहीक कृतीसाठी व बंधुभाव स्थापन (संवर्धन)करण्यासाठी मेळावे आणि परिषदा भरवणे.

    आधुनिक बुद्ध- डाॅ बाबासाहेब आंबेडकर🌺🌺🙏
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: