✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    तथागत बुद्धांनी जगाला दिलेली मानव कल्याणकारी धम्मतत्वे :-बुद्ध जयंती निमित्त

    १)  माणसाला विचार स्वातंत्र्य दिले.
    २)  माणसाला व्यक्तीस्वातंत्र्य दिले.
    ३)  माणसाच्या दुःखाची कारणे जाणली.
    ४)  माणसाला दुःखमुक्तीचा धम्मरुपी नवा मार्ग दिला.
    ५)  माणसाच्या विवेक बुद्धिला आवाहन केले.
    ६) समस्त मानवजातीला समतेचा मार्ग दिला.
    ७) समस्त मानवजातीला बंधुतेचा मार्ग दिला.
    ८)  समस्त मानवजातीला करुणेचा मार्ग दिला.

    ९)  समस्त मानवजातीला प्रज्ञेचा मार्ग दिला.
    १०)  समस्त मानवजातीला मैत्रीचा मार्ग दिला.
    ११)  समस्त मानवजातीला पंचशिलेचा मार्ग दिला.
    १२)  समस्त मानवजातीला अष्टांगिक मार्ग दिला.
    १३)  समस्त मानवजातीला प्रतित्यसमुत्पादाचा मार्ग दिला.
    १४) समस्त मानवजातीला निर्वाणाचा मार्ग दिला.
    १५)  समस्त मानवजातीला पारमितांचा मार्ग दिला.
    १६)  समस्त मानवजातीला शांतीचा मार्ग दिला.
    १७)  समस्त मानवजातीला क्षमाशिलतेचा मार्ग दिला.
    १८)  समस्त मानवजातीला अतः दिप भवचा मार्ग दिला.
    १९)  समस्त मानवजातीला आत्मविकास आणि आत्मसंयमनाचा मार्ग दिला.
    २०)  समस्त मानवजातीला मध्यम मार्गाची शिकवण दिली.

    Dipak kale
    Mumbai 
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: