✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    सावित्रीबाई फुले व जोतिबा फुले यांनी १८४८ ते १८५२ दरम्यान सुरू केलेल्या१८ शाळा व त्यांची शहरांची नावे


    🔰 भिडेवाडा , पुणे : ०१/०१/१८४८

    🔰 महारवाडा , पुणे : १५/०१/१८४८

    🔰 हडपसर , पुणे : ०१/०९/१८४८ 

    🔰 ओतूर , पुणे : ०५/१२/१८४८

    🔰 सासवड , पुणे : २०/१२/१८४८

    🔰 आल्हाटाचे घर , पुणे : ०१/०७/१८४९

    🔰 नायगाव , सातारा : १५/०७/१८४९ 

    🔰 शिरवळ , सातारा : १८/०७/१८४९ 

    🔰 तळेगाव ढमढेरे , पुणे : ०१/०९/१८४९

    🔰 शिरूर , पुणे : ०८/०९/१८४९ 



    🔰 अंजीरवाडी , मजगाव : ०३/०३/१८५०

    🔰 करंजे , सातारा : ०६:०३:१८५० 

    🔰 भिंगार : १९/०९/१९५० 

    🔰 मुंढवे , पुणे : ०१/१२/१८५०

    🔰 चिपळूणकर वाडा , पुणे : ०३:०७:१८५१ 

    🔰 नाना पेठ , पुणे : ०१/१२/१८५१ 

    🔰 रास्ता पेठ , पुणे : १७/०९/१८५१

    🔰 वेताळ पेठ , पुणे : १५/०३/१८५१ .

    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: