अखेर जातीवादी वंदना भोसले ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अखेर जातीवादी वंदना भोसले पोलिसांच्या ताब्यात
भारतीय संविधानाने महिलांना सुरक्षा हक्क प्रस्थापित केले. याचाच गैरफायदा घेत वंदना भोसले नामक महिला गेल्या अनेक दिवसांपासून फेसबुक भारतीय संविधान तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी मोठ्या प्रमाणात अपशब्द वापरत असे व तसेच जातीवादी लिखाण करत असे. जातीवाचक लिखाण करून स्वतः लिखाण करत नाही माझ्या नावाने फेक अकाउंट आहे असे सांगत असे. पण आता खरा पत्ता भेटला आहे.
ठीक ठीक त्या महिलेवर गुन्हे नोंद करण्यात आली असून काल दिनांक 19/08/2021 पुणे येथील भीमसैनकांनी तिच्यावर धडक कारवाई केली आहे. त्या महिलेला लोणी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून पुढील कडक कारवाई व्हावी यासाठी भीमसैनिकांनी मागणी केली आहे.अशी प्रामथमिक माहिती मिळाली आहे.
सध्या परिस्थिती पुण्यातील भीमसैनिक मोठया प्रमाणात एकत्र येऊन अश्या नीच वृत्तीच्या व्यक्तीची कायद्याने कारवाई केली आहे यात समाजाकडून सर्वांचे कौतुक होत आहे.
Leave Comments
Post a Comment