✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    मुलांनी स्वतः शिकण्यासाठी धरली बुद्धविहाराची वाट! | Proud of the Movement

    गेल्या 4 रविवारांपूर्वी मी मुलांना एकच गोष्ट सांगितली होती - "इथून पुढे घरी बोलवायला येणार नाही. ज्याला खरोखर शिकायची आवड आहे त्याने बुद्धविहारात यावे."

    प्रामाणिकपणे सांगू? मला वाटले होते मुलं येणार नाहीत. 

    पण इथे चमत्कार झाला. मुलांनीच पुढाकार घेतला. स्वतःहून मोठ्या संख्येने आले आणि 100% involvement दाखवली.

    हे यश माझे नाही, हे यश आमच्या संपूर्ण टीमचे आहे. त्यांची शिकवण्याची पद्धत आणि मुलांशी असले connection जबरदस्त आहे.

    mulani-swatah-sikhnayasathi-dharli-buddhaviharachi-wat


    या रविवारीचा टॉपिक होता: _Online Learning vs Offline Learning_ 

    दोन गटांमध्ये झालेल्या debate मध्ये मुलांनी दिलेले मुद्दे आणि ऊर्जा बघून अभिमान वाटला.


    शिकण्याची हीच जिद्द अशीच राहो!

    Well done team! 🙌


    लुबिनी बुद्ध विहार, गोवंडी 


    विशेष सहकार्य :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल अँड एज्युकेशनल रिसर्च इन्स्टिट्यूट / आर्यन स्पोर्ट्स क्लब

    Pradip kshirsagar

    Mob :- 8692933556

    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: