🌸🌺समाधी आणि सम्यक समाधी मधील भेद🌺🌸



🌸🌺समाधी आणि सम्यक समाधी मधील भेद🌺🌸

समाधी :-  समाधीमुळे अडथळ्यांना फक्त तात्पुरता अटकाव होतो म्हणून ती नकारात्मक स्थिती होय . तिच्यात मनाला वळण लावले जात नाही...

सम्यक समाधी :- सम्यक समाधी ही वास्तविक असते. सम्यक समाधी मनाला चांगल्या गोष्टींचा विचार करण्यासाठी व चांगल्या गोष्टीचाच नेहमीच कृतीकरण्यास आवश्यक अशी प्रेरणा मनामध्ये निर्माण करत राहते.
🌷💐🌺🌺

*स्वयं प्रकाशित व्हा !*


     🌺🥀  पंचशील 🥀🌺
     
      1)  कोणत्याही प्राण्यांची हिंसा न करणे व त्याला इजा न करणे 

      2)  चोरी न करणे अर्थात दुसाऱ्यांच्या मालकीची वस्तू न बाळगणे 

    3)  व्यभिचार न करणे 

    4)  असत्य न बोलणे 

    5)  मादक पेय ग्रहण न करणे 

Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel