Buddha Teach
Constitution
Dr babasaheb Ambedkar
14 जानेवारी ! नामविस्तार दिन !... नामांतर लढ्याचा संघर्ष नामविस्तार सहजासहजी झाला नाही. अनेकांनी रस्त्यावर येऊन संघर्ष केला...
January 13, 2020
0
14 जानेवारी ! नामविस्तार दिन !... नामांतर लढ्याचा संघर्ष नामविस्तार सहजासहजी झाला नाही. अनेकांनी रस्त्यावर येऊन संघर्ष केला...
यातना भोगल्या... सामाजिक बहिष्काराला सामोरे गेले... शहिद झाले ! बाबासाहेबांच्या नावासाठी अत्याचाराने सीमा ओलांडली. का...? तर... एका ज्ञानसूर्याचे... संविधानकाराचे नाव विद्यापीठाला देण्याची मागणी नि आग्रह ! थूः येथील व्यवस्थेवर !! आणि शेवटी काय झाले...
आम्ही मागितले नामांतर त्यांनी केला नामविस्तार...! विद्यापीठाचे विभाजन करून स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ बायप्राॅडक्टच्या स्वरुपात साकारले गेले...!!!
सुरेश भट म्हणतात-
"जाळले गेलो तरी सोडले नाही तुला
कापले गेलो तरी तोडले नाही तुला
भीमराया घे उद्धवस्त झालेल्या
घरांची वंदना...!"
...पण संपली नाही ही लढाई...!
समताधिष्ठित भारतनिर्माण की जंग जारी रहेगी...!!
जय जय जय
जय भीम !

Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment