Buddha Teach
Constitution
Dr babasaheb Ambedkar
आम्ही बाबासाहेबांचा काय सम्मान करनार, जर बाबासाहेब ईथ आले तर आमचाच सम्मान होईल. " ऊस्मानीया युनीवर्सीटी, हैद्राबाद.
Wednesday, 15 January 2020
0
आम्ही बाबासाहेबांचा काय सम्मान करनार, जर बाबासाहेब ईथ आले तर आमचाच सम्मान होईल. " ऊस्मानीया युनीवर्सीटी, हैद्राबाद.
५ जुन १९५२ साली बाबासाहेबांना जगातील ख्यातनाम समजली जानारी, जगविख्यात " कोलंबो युनीवर्सीटी " येथुन आमंत्रण आले, जगातील जेवढ्या विद्वान लोकांनी तेथे शिकुन युनीवर्सीटी चे नाव ऊज्वल केले आहे त्यांचा ऊचीत सम्मान करण्यासाठीचे.
बाबासाहेबांच्या जिवनातील हा सर्वात मोठा सम्मान होता. जेव्हा ते भारतात आले तेव्हा कुनीही त्यांना द्वेशापोटी साधे विचारलेही नाही फक्त त्या काळातील मंत्री पदावर असलेले सर्वपल्ली राधाकृष्णन ह्या एकमेव नेत्यांने त्यांना शुभेच्छा दील्या.
आजचाच दीवस म्हणजेच १२ जानेवारी १९५३ रोजी आंद्रप्रदेशची राजधानी असलेल्या हैद्राबाद शहरातील एकमेव " ऊस्मानीया युनीवर्सीटी " मधुन बाबासाहेबांना व सर्वपल्ली राधाकृष्णन यांना पुरस्कार देन्यासाठी आमंत्रीत करन्यात आले. जेव्हा ते सोबत एयर पोर्ट वर ऊतरले तेव्हा बाबासाहेबांना शुभेच्छा देन्यासाठी तमाम गर्दी जमली होती व सर्वपल्ली राधाकृष्णन ( जेव्हा मंत्री होते ) फक्त काही आधीकारीच होते, हे पाहुन सर्वपल्ली म्हणाले होते.
वाह् बाबासाहेब समाजाचे खरे लोकनेते आपनच.
ती पदवी होती THE SYMBOL OF KNOWLEDGE..

Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment