तुम्ही भेड बकरीची संतान नसून सिंहाचे छावे आहात:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर
Wednesday, 1 January 2020
0
भीमकोरेगाव येथे भीमसैनिकांची अफाट गर्दी झालेली आहे
1 जानेवारी 1818 ला झालेल्या आत्मसन्मानाच्या युद्धात 500 महार सैनिकांनी 28 हजार पेशव्यांना हरवले होते.
याच मोठ्या झालेल्या युध्दाची साक्ष म्हणून तिथे मोठा स्तंभ बांधण्यात आला होता. त्या युद्धातील लढलेल्या सैनिकांची नावेही त्या स्तंभावर कोरलेली आहेत.
यालाच शौर्य दिवस म्हणून भीमसैनिक भीमकोरेगाव येथे अभिवादन करायला येतात.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुध्दा भीमाकोरेगाव या 1927 ला भीमकोरेगाव या ठिकाणी भेट दिली होती..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भीमकोरेगाव या संदर्भातील क्रांतिकारी वाक्य
"आपल्या स्वातंत्र्यची क्रांतिची सुरुवात येथून झाली आहे.जय भिम...नमो बुद्धाय🌺🌺🙏
तुम्ही शुर विरांची संतान आहात ही गोष्ट काल्पनिक नव्हे"
तर भिमा कोरेगावला जाऊन बघा तुमच्या पुर्वजांची नावे
तेथील विजय स्तंभावर कोरलेली आहेत. तो पुरावा आहे
की तुम्ही भेड बकरीची संतान नसून सिंहाचे छावे आहात."
डाॅ बाबासाहेब आंबेडकर...
२५. १२. १९२७....!
अश्या आत्मसन्मानाच्या लढाई लढण्याऱ्या महान महार सैनिकांना विनम्र अभिवादन💐💐
इथे हि वाचा
म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन केली..

Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment