✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    मिश्या ठेवल्या म्हणून दलित मुलाला मारहाण.

    मिश्या ठेवल्या म्हणून दलित मुलाला मारहाण..

    सदर घटना गुजरात येथील आहे.
    गावात काम करणारे छोटेशे दलित कुटुंब. आता मुलगा तरुण होत असताना मिश्या येन नैसर्गिक आहे.अश्यात चं त्या मुलाने मिश्याना ताव देणारा एक व्हिडिओ तयार केला होता त्यांनतर असा प्रकार घडला.
     त्या गावातील उच्च जातीच्या लोकांनी त्याला पकडून धमकावले की अश्या मिश्या तू ठेवू नकोस, अश्या मिश्या तू काढून टाक, तुला मिश्या ठेवायचा कोणत्याही हक्क नाही जर का नाही काढल्यास तुला मारण्यात येईल.
    सदर मुलांच्या वडिलांनी तेथिल क्षत्रिय लोकांची माफी सुध्दा मागितली. मुलाने मिश्या काढूनही त्या दलित तरुणांना तेथील उच्च वर्णीय लोकांनी मारहाण केली, आणि त्याचा टिकटॉक सारख्या सोशलमीडियावर तो व्हिडीओ सुध्दा वायरल केला.
    आणि आम्हाला सर्वांना दलित म्हणून हिनवल्या गेले.आज आमचे दलित असणे चुकीचे आहे का.? मुलाच्या डोळ्यातुन खूप अश्रूवाहू लागले.
    😢😢

      सादर लिखाणाचा व्हिडीओ  BBC GUJRAT वर प्रकाशित झालेला आहे.

    संकलन
    #धम्मसंबोधी_टीम
    इथे हि वाचा
     बौध्द धम्मातील उपासक कसा असावा| बुद्धधम्म अनुयायी कसा असावा.
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: