Dr babasaheb Ambedkar
"मानवतेचे संरक्षण होण्यासाठी भारतालाच काय पण सा-या जगाला शेवटी बौद्धधर्माची कास धरावी लागेल- डाॅ.बाबासाहेब आंबेडकर_
April 25, 2020
0
👫🏻👭🏻👬🏻👫🏻👭🏻👬🏻
*_"मानवतेचे संरक्षण होण्यासाठी भारतालाच काय पण सा-या जगाला शेवटी बौद्धधर्माची कास धरावी लागेल- डाॅ.बाबासाहेब आंबेडकर_*
*" जातीभेदाचे मूळ कायमचे उखडून टाकण्यासाठी आपण हिंदूधर्माचा त्याग करणे आवश्यक आहे.चैनीत असलेल्यांना पायाखाली काय कुजत आहे, याची जाणीव येणार नाही. ही जातीभेदाची समाजरचनाच जर उलथून पाडायची असेल तर आपणास बौद्धधर्माचीच शिकवण अंमलात आणली पाहिजे. ही गोष्ट मी निव्वळ गळ्यापासून बोलत नसून बेंबीच्या देठापासून बोलत आहे.....
मी माझा प्रचार तुमच्यापुरताच मर्यादित न ठेवता सा-या हिन्दूधर्माला या नव्या क्षेत्रात आणण्याचा प्रयत्न करीन.यश कितपत येते ते पाहू.मानवतेचे संरक्षण होण्यासाठी भारतालाच काय पण सा-या जगाला शेवटी बौद्धधर्माची कास धरावी लागेल."*
( संदर्भ: डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, दि.27 मे1953 ( लेख व
भाषणे, खंड 18/2 )
*_सब्बे सत्ता सुखी होन्तु!_*

Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment