✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    गौतम बुद्ध यांच्या मते सर्वोत्तम पुरुष कसा ओळखावा ?

     गौतम बुद्ध यांच्या मते  सर्वोत्तम पुरुष कसा ओळखावा ?


     एका चारिकेत  आपल्याला नेहमीच्या  रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिख्खू यांना  खलील प्रमाणे प्रवचन दिले. 

    जगात चार प्रकारची माणसे आढळतात. पहिल्या प्रकारचा मनुष्य जो  स्वतःच्या व इतरांच्या कल्याणासाठी झटत नाही,दुसऱ्या प्रकारचा  मनुष्य स्वतःचे हित सोडून दुसऱ्यांच्या हितासाठी झटतो, तिसऱ्या मनुष्य प्रकारचा मनुष्य  स्वतःच्या हितासाठी झटतो पण दुसऱ्यांसाठी  नाही, चौथ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच प्रमाणे दुसऱ्यांच्या हितासाठी झटत असतो. 


     जो मनुष्य स्वतःच्या अथवा दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही.तो मनुष्य दोन्ही  बाजूला पेटलेल्या आणि मध्ये शेणाने मखलेल्या चितेवरील मशाला सारखी असते, ती गावात व वनात इंधन म्हणून उपयोगी येत नाही , त्याचप्रमाणे  तो मनुष्य  जगाला आणि स्वतःला निरुपयोगी आहे,  जो कल्याणचा त्याग  करून दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटतो तो  तिसऱ्या प्रकारचा माणसाहून  अधिक चांगला  पुरुष होय. 

    ( गौतम बुद्ध यांचे विचार इन मराठी)

    आणि जी  स्वतःच्या आणि इतरयांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वांत उत्तम पुरुष होय. 

    अश्या प्रकारे गौतम बुद्धांनी कसा ओळखावा याबद्दल प्रवचन दिले

    जय भीम इंडिया वर आजच रजिस्ट्रेशन करा आणि रोज मिळवा न माहिती असलेली ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, आणि राजकीय, त्याचप्रमाणे बौध्द  धम्माचा इतिहास 

    www.jaybhimindia.in


    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: