✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    राजकारणातील तरुणांना आत्मपरीक्षण करायला लावणारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची राजकीय वाक्ये.

    "" राजकारणातील तरुणांची आत्मपरीक्षण करायला लावणारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची राजकीय वाक्ये.""

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येकी शब्दावर पुस्तके लिहिली जात आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, राजकीय, आणि आर्थिक विचारांवर अनेक देशात संशोधन सुरू आहे त्याच बरोबर आपणास काही निवडक एका भाषणातील  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकारण करणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची व विचारविनिमय करणारी वाक्य आम्ही आपणास सांगत आहोत.



    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय विचार

    ◆ पैश्या शिवाय राजकारणाचा गाडा हाकता येणार नाही. 

    ◆ दुसऱ्यांच्या अंकित न राहता स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकले पाहिजे  

    ◆ राजकारणात ऐक्य व संघटना  जितकी जास्त  जास्त तितकी लवकर प्रगती होते.

    ◆ जो दुसऱ्याच्या मदतीवर जगतो अगर जिवंत राहतो तो दुसऱ्याच्या गुलाम अंकित झाल्या शिवाय राहणार नाही.

    ◆ तुम्ही तरूणांनी स्वाभिमानाने व धैर्याने वागण्यास शिकले पाहिजे.

    ◆ अंतिम ध्येय गाठण्यासाठी सतत व कसोटीवर पयत्न करत राहिले पाहिजे..


    संकलन

    बुद्धभूषण रमेश गवई

    कांदिवली,मुंबई


    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय विचार..

    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: